Jivashcha ! Kanthashcha !! | जीवश्च ! कंठश्च !!
Regular price
Rs. 315.00
Sale price
Rs. 315.00
Regular price
Rs. 350.00
Unit price

Jivashcha ! Kanthashcha !! | जीवश्च ! कंठश्च !!
About The Book
Book Details
Book Reviews
मनाच्या रसग्रंथीत मुरलेली तीन सर्वश्रेष्ठ व्यक्तिमत्त्व... गदिमा,पुलं आणि बाबुजी. महाराष्ट्राचे भावविश्व समृद्ध केले असे ग. दि. माडगूळकर व पु. ल. देशपांडे तर स्वरतीर्थ, स्वरसूरांचा महासागर असणारे सुधीर फडके यांच्याबद्दलचे प्रवीण दवणे यांचे लेखनाचे ग्रंथरूप म्हणजे 'जीवश्च कंठश्च' !!