Jivhalyache Arase | जिव्हाळ्याचे आरसे
Regular price
Rs. 117.00
Sale price
Rs. 117.00
Regular price
Rs. 130.00
Unit price

Jivhalyache Arase | जिव्हाळ्याचे आरसे
About The Book
Book Details
Book Reviews
काही नाती ही जगण्याला सुरेल प्रयोजन देतात. ह्या अनामिक नात्याला खरंच कुठलंही नाव नसतं . नाव नसतं म्हणूनच ती चिरंतन सोबतही देतात. ही नाती आपल्या अंगणात, वर्गात,घरात अगदी कुठेही भेटतात... कुणाच्याही नकळत ह्या पारदर्शी क्षणांमध्ये आपलं रूप पाहणं हा वेगळाच विरंगुळा होतो... म्हणूनच हे एकमेकांचे जिव्हाळ्याचे आरसे.