Jivlag | जिवलग

Vijay Padalkar | विजय पाडळकर
Regular price Rs. 180.00
Sale price Rs. 180.00 Regular price Rs. 200.00
Unit price
Jivlag ( जिवलग ) by Vijay Padalkar ( विजय पाडळकर )

Jivlag | जिवलग

About The Book
Book Details
Book Reviews

'जिवलग' मध्ये लेखकाने ज्या माणसांशी त्यांचे संबंध आलेत्याबद्दल लिहिले आहे, ते संबंध जिव्हाळ्याचे, नि:स्वार्थी मैत्रीचे आणि निस्सीम प्रेमाचे असे होते. त्यामुळे नोकरीमधल्या बदलीमुळे जेव्हा लेखकाला त्या माणसांपासून दूर जावे लागले तेव्हा जिवलगांना दु:ख झाल्याचे दिसून येते. यावरूनच विजय पाडळकरांच्या दिलखुलास आणि मनमोकळ्या स्वभावाची प्रचीती होते. ही जिवलग माणसं वाचून वाचक म्हणून आणि एक माणूस म्हणून आपण नक्कीच समृद्ध होतो.

ISBN: 978-8-19-346406-9
Author Name: Vijay Padalkar | विजय पाडळकर
Publisher: Majestic Publishing House | मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस
Translator: -
Binding: Paperback
Pages: 165
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products