Jogin | जोगीण

Subhash Bhende | सुभाष भेण्डे
Regular price Rs. 63.00
Sale price Rs. 63.00 Regular price Rs. 70.00
Unit price
Jogin ( जोगीण ) by Subhash Bhende ( सुभाष भेण्डे )

Jogin | जोगीण

About The Book
Book Details
Book Reviews

गोव्यात राहणार्‍या एका ख्रिस्ती कुटुंबाच्या, त्याच्या परिसराच्या व प्रभावळीच्या पार्श्वभूमीवरील ही जोगिणीची कथा नव्या वातावरणात वाचकाला घेऊन जाते. रेखीव, सुटसुटीत बांधणी, ख्रिस्ती भावभावनांची नेमकी अभिव्यक्ती व विलक्षण सफाईदार निवेदन या गुणांनी ही कादंबरी मनोवेधक ठरली आहे.

ISBN: -
Author Name: Subhash Bhende | सुभाष भेण्डे
Publisher: Majestic Publishing House | मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस
Translator: -
Binding: Paperback
Pages: 111
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products