Jonaas Aark | जोनास आर्क
Regular price
Rs. 135.00
Sale price
Rs. 135.00
Regular price
Rs. 150.00
Unit price

Jonaas Aark | जोनास आर्क
About The Book
Book Details
Book Reviews
काही काळासाठी मंगळावर वस्ती करण्यासाठी गेलेल्या अमेरिकेच्या जोनास आर्क ह्या अवकाशयानाच्या यशस्वी यात्रेवर ही कादंबरी आधारित आहे. ह्या अवकाशप्रवासाच्या वाटचालीत सर्वशक्तिमान निसर्गाच्या अद्भुत प्रत्ययाचं दर्शन घडवणारा हा अनुभव माणसांमधल्या सुखदु:खाचं, असूयेचं आणि आर्जवाचं विलक्षण नाट्य साकारतो. खिळवून टाकणारं हे पुस्तक सर्वांना आवडेल असंच आहे.