Joo | जू
Regular price
Rs. 315.00
Sale price
Rs. 315.00
Regular price
Rs. 350.00
Unit price
Joo | जू
About The Book
Book Details
' जू' हे युवा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कवी ऐश्वर्य पाटेकर यांचं आत्मकथन. सुखाची जराशीही हिरवळ शोधूनही सापडणार नाही असं जगणं लेखकाच्या व त्याच्या आई आणि चौघी बहिणींच्या वाट्याला आलं. परिस्थितीनं या सगळ्यांवर लादलेलं दुःखव्याप्त जगणं यासाठी 'जू' हा शब्द प्रतिकात्मक रीतीनं वापरलेला आहे. 'मराठी साहित्यविश्व समृद्ध करणारं हे आत्मकथन आहे,' असं डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी प्रस्तावनेत नमूद केलं आहे.