JRD – Mi Pahilele | जेआरडी - मी पाहिलेले
Regular price
Rs. 216.00
Sale price
Rs. 216.00
Regular price
Rs. 240.00
Unit price
JRD – Mi Pahilele | जेआरडी - मी पाहिलेले
About The Book
Book Details
लेखक पेंडसे यांनी टाटा समूहात तब्बल २३ वर्षे नोकरी केली. त्यांचा जे. आर. डीं.शी जवळचा संबंध होता. त्यामुळे जे. आर. डी. एक व्यक्ती म्हणून त्यांना जवळून बघता आले, पारखता आले. जे. आर. डीं.च्या ऐन उमेदीच्या काळापासून ते टाटा समूहाचे नेतृत्व सोडेपर्यंत अशा विविध टप्प्यात पाहता आले. डॉ. पेंडसे यांनी आपले हे अनुभव या पुस्तकात बेतले आहे.'जेआरडी' या भारताच्या सर्वाधिक ख्यातनाम उद्योगपतीचं आणि त्याआडच्या माणसाचं जे रूप पेंडसे यांना दिसलं, भावलं, ते तसं त्यांनी मांडलं आहे. ..