Jumman | जुम्मन
Regular price
Rs. 180.00
Sale price
Rs. 180.00
Regular price
Rs. 200.00
Unit price

Jumman | जुम्मन
About The Book
Book Details
Book Reviews
'जुम्मन ' हा कथासंग्रह अनेकविध व्यक्तित्वाचा वेध घेणारा असा आहे. यात असणाऱ्या सहाही कथा वेगळा बाज घेऊन येतात. तसेच यातील पात्रं आपलं अस्तित्व कायम जपतात. जुम्मनमधील सर्वच कथा समाजातील वास्तवाचं प्रतिबिंब टिपतात.