Jungalatil Divas | जंगलांतील दिवस

Vyankatesh Madgulkar | व्यंकटेश माडगूळकर
Regular price Rs. 180.00
Sale price Rs. 180.00 Regular price Rs. 200.00
Unit price
Jungalatil Divas ( जंगलांतील दिवस ) by Vyankatesh Madgulkar ( व्यंकटेश माडगूळकर )

Jungalatil Divas | जंगलांतील दिवस

About The Book
Book Details
Book Reviews

लेखक माडगूळकर म्हणतात , आपल्या जीवनाला फुरसदीचा एक लांबलचक, भरजरी पदर असावा, असं मनापासून वाटत असलं, तरी चरितार्थ चालविण्यासाठी कामधंदा करण्यातच आपण फार खर्ची पडतो. आपलं सगळं जीवन एका विलक्षण यांत्रिक गतीनं झपाटून टाकलं आहे. कधी अंगावर चांदणं पडत नाही, कधी झाडाच्या पानांची सळसळ ऐकू येत नाही, कधी ओढ्यात अंघोळ होत नाही, कधी उताणं झोपून चांदण्यांनी गच्च भरलेलं आभाळ पाहता येत नाही. मी कुणी मृग-पक्षी-शास्त्रवेत्ता नव्हे किंवा वनशास्त्राचा अभ्यासकही नव्हे. परंतु तरीही रानावनांतील अदभूत जगाविषयी माझ्या छंदिष्ट मनात जे अनिवार आणि न संपणारं कुतूहल आहे, त्याचा हा वृतान्त आहे.

ISBN: 978-8-18-498374-6
Author Name: Vyankatesh Madgulkar | व्यंकटेश माडगूळकर
Publisher: Mehta Publishing House | मेहता पब्लिशिंग हाऊस
Translator: -
Binding: Paperback
Pages: 164
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products