Jyachya Hati Phasachi Dori | ज्याच्या हाती फासाची दोरी

James Berry | जेम्स बेरी
Regular price Rs. 90.00
Sale price Rs. 90.00 Regular price Rs. 100.00
Unit price
Jyachya Hati Phasachi Dori ( ज्याच्या हाती फासाची दोरी ) by James Berry ( जेम्स बेरी )

Jyachya Hati Phasachi Dori | ज्याच्या हाती फासाची दोरी

About The Book
Book Details
Book Reviews

केवळ अधिक पगाराच्या नोकरीची गरज म्हणून कुणी कैद्यांना फाशी देण्याचे काम स्वीकारेल, हे जरा अविश्वसनीयच. परंतु पोलीस खात्यात नोकरी करणाऱ्या जेम्स बेरी या एका ब्रिटिश नागरिकाने आर्थिक अडचणींवर उतारा म्हणून फाशी देणाऱ्या जल्लादाचे काम स्वीकारले... अन् त्याच्यापुढे एक अदृश्य, अज्ञात असे जग सर्व गुंतागुंतींसह उलगडू लागले. कसे होते हे जग? या जगाचे अनेक विस्मयजनक पैलू उलगडून दाखवणारे एका जल्लादाचे आत्मकथन .

ISBN: 978-9-38-662834-3
Author Name: James Berry | जेम्स बेरी
Publisher: Rajhans Prakashan Pvt. Ltd. | राजहंस प्रकाशन प्रा.लि.
Translator: Mukund Vaze ( मुकुंद वझे )
Binding: Paperback
Pages: 108
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products