K Connections | के कनेक्शन्स

Pranav Sakhadev | प्रणव सखदेव
Regular price Rs. 248.00
Sale price Rs. 248.00 Regular price Rs. 275.00
Unit price
K Connections ( के कनेक्शन्स ) by Pranav Sakhadev ( प्रणव सखदेव )

K Connections | के कनेक्शन्स

About The Book
Book Details
Book Reviews

प्रत्येकाच्या सफरनाम्यातली एक फेज… अशी अडनिडी… धड न लहान राहिल्याची नी धड न मोठं झाल्याची! काय नाही अनुभवत या गोंधळाच्या, तगमगीच्या, हरवलेपणाच्या आणि गवसलेपणाच्याही काळात ? पहिला बेस्ट फ्रेन्ड… शाळेत घडलेलं एखादं डेजर कांड… क्रिकेटच्या ग्राऊंडवरचं पडीक राहाणं.. लायब्ररीतल्या पुस्तकांचा तो गंध… आज्जी-आजोबांचा लोण्यासारखा मायेचा मऊ स्पर्श… शेजारच्या दादाचं गच्चीवरचं अफेअर… आणि अनुभवलेला पहिला-वहिला ब्रेकअप… असे काही चमकते तर काही काळ्या करड्या शेडचे तुकडे प्रत्येकाच्याच आयुष्यात असतात. अशा काही तुकड्यांचाच हा ओढाळवाणा सफ़रनामा ! के फॉर कुमार… के फॉर कल्याण….के कनेक्शन्स

ISBN: 978-9-34-852117-0
Author Name: Pranav Sakhadev | प्रणव सखदेव
Publisher: Rohan Prakashan | रोहन प्रकाशन
Translator: -
Binding: Paperback
Pages: 192
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products