Ka Chinta Karishi | का चिंता करिशी

Dr. Rajendra Barve | डॉ. राजेंद्र बर्वे
Regular price Rs. 180.00
Sale price Rs. 180.00 Regular price Rs. 200.00
Unit price
Ka Chinta Karishi ( का चिंता करिशी ) by Dr. Rajendra Barve ( डॉ. राजेंद्र बर्वे )

Ka Chinta Karishi | का चिंता करिशी

About The Book
Book Details
Book Reviews

सध्याच्या बदललेल्या जीवनशैलीमुळे तणाव, भीती, नैराश्य, चिंता, काळजी या समस्या घराघरात जाऊन पोचल्या आहेत. आपल्या आयुष्याचा मोठा भाग अशा चिंतातुर भावनांनी व्यापलेला असला तरी, आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. ध्यायला हवी ती काळजी घेत नाही आणि समस्या वाढल्यावर मात्र हताश होऊन जातो. "ताणतणाव मानसिक आजार याकडे डोळसपणे बघितल्यास अनेक समस्या वेळेत टाळता येऊ शकतात. डॉ. राजेंद्र बर्वे गेली अनेक वर्ष मानसतज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. चिंता आणि काळजी अशा विकारांवर मात करण्यासाठी त्यांनी अतिशय सहज सोप्या भाषेत आणि अभ्यासपूर्ण केलेलं मार्गदर्शन म्हणजेच हे पुस्तक."

ISBN: 978-9-39-237490-6
Author Name: Dr. Rajendra Barve | डॉ. राजेंद्र बर्वे
Publisher: Rohan Prakashan | रोहन प्रकाशन
Translator: -
Binding: Paperback
Pages: 133
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products