Ka...Ka...Computercha | क...क...कॉम्प्युटरचा

Ravindra Desai | रवींद्र देसाई
Regular price Rs. 248.00
Sale price Rs. 248.00 Regular price Rs. 275.00
Unit price
Ka...Ka...Computercha ( क...क...कॉम्प्युटरचा ) by Ravindra Desai ( रवींद्र देसाई )

Ka...Ka...Computercha | क...क...कॉम्प्युटरचा

About The Book
Book Details
Book Reviews

८५ वर्षांच्या आपल्या अल्पशिक्षित आईलासुध्दा अल्पावधीत संगणक शिकवणा-या या जन्मजात लोकशिक्षकाचे संगणक शिक्षणाचे हे मजेदार पुस्तक आहे.एखाद्या विनोदी कादंबरीप्रमाणे एका बैठकीतच तुम्ही ते जेव्हा हातावेगळे कराल तेव्हा संगणकाबाबतची तुमची भीतीच गेलेली असेल असे नव्हे, तर तुम्हाला स्वत:मध्येही एक वेगळेपण जाणवेल. संगणक विषय सोपा करणारे अंक-लिपीपेक्षाही सोपे असे सचित्र पुस्तक.

ISBN: 978-8-17-434665-0
Author Name: Ravindra Desai | रवींद्र देसाई
Publisher: Rajhans Prakashan Pvt. Ltd. | राजहंस प्रकाशन प्रा.लि.
Translator: -
Binding: Paperback
Pages: 240
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products