Kabir Kabir | कबीर कबीर

Purushottam Agrawal | पुरुषोत्तम अग्रवाल
Regular price Rs. 270.00
Sale price Rs. 270.00 Regular price Rs. 300.00
Unit price
Kabir Kabir ( कबीर कबीर ) by Purushottam Agrawal ( पुरुषोत्तम अग्रवाल )

Kabir Kabir | कबीर कबीर

About The Book
Book Details
Book Reviews

कबीराचं सत्य त्याच्यासाठी खरंखुरं होतं आणि शोधक म्हणून त्याच्या काव्यामध्ये गुंतून जाणाऱ्यांसाठीही ते सत्य असतं. आपल्या आतलं देवत्व आपल्याला शांत आणि कनवाळू होण्याचा आतला मार्ग दाखवतं, जसं न्य य आणि समानता या संकल्पना आपल्या आजूबाजूचा समाज शांत आणि समजूतदार होण्यासाठी दिशादर्शक ठरतात. या दोन्ही बाबी एकमेकांसह राहतात, त्यांना वेगळं करता येऊ शकत नाही. केवळ ध्येय-धोरणांनी, कृतियोजनांनी जसा स्वर्ग निर्माण करता येत नाही, तसंच केवळ कवितांनीही नंदनवन उभं करता येत नाही. #NAME?

ISBN: 978-9-39-162916-8
Author Name: Purushottam Agrawal | पुरुषोत्तम अग्रवाल
Publisher: Madhushree Publication | मधुश्री पब्लिकेशन
Translator: Pranav Sakhadeo ( प्रणव सखदेव )
Binding: Paperback
Pages: 274
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products