Kadachit Imaginary | कदाचित इमॅजिनरी
Regular price
Rs. 225.00
Sale price
Rs. 225.00
Regular price
Rs. 250.00
Unit price

Kadachit Imaginary | कदाचित इमॅजिनरी
About The Book
Book Details
Book Reviews
महानगरी , विशेषत: मुंबईच्या आधुनिक वेगवान आयुष्याने लादलेले ताणतणाव, नातेसंबंधातला ओलावा किमान जपताना होणारी ओढाताण, यातून होणार्या सगळ्या पातळ्यांवरच्या अपरिहार्य गुंतागुंतीमधून गणेश मतकरींची कथा घडत जाते.विषय आणि अभिव्यक्ती अशी सर्वांगानं 'आजची' असलेली ही कथा, या संग्रहात 'कदाचित इमॅजिनरी ' या अन्वर्थक शीर्षकासह वेगवेगळ्या वाटांनी उत्क्रांत होत पुढे जाताना दिसते.