Kadambari Don | कादंबरी दोन
Regular price
Rs. 158.00
Sale price
Rs. 158.00
Regular price
Rs. 175.00
Unit price

Kadambari Don | कादंबरी दोन
About The Book
Book Details
Book Reviews
आटपाट नगरासारख्याच एका अजब नगराच्या कहाणीतून 'कादंबरी दोन' सुरू होते. फक्त इथे उंदीर धटिंगण आणि माणसे उंदरांप्रमाणे जिवाला भिऊन जगतात. अत्यंत निष्णांत शल्यविशारदानं संपूर्णपणे शवविच्छेदन करून शरीराचा कानाकोपरा उघडून दाखवावा त्याप्रमाणे राजकारण आणि राजकारण्यांना सोलून काढणारी ही 'कादंबरी दोन'.