Kagadi Ban | कागदी बाण
Regular price
Rs. 135.00
Sale price
Rs. 135.00
Regular price
Rs. 150.00
Unit price

Kagadi Ban | कागदी बाण
About The Book
Book Details
Book Reviews
"'महानगर' सायं दैनिकात सुरु झालेलं सदर 'कागदी बाण' हे येथे संकलित करून पुस्तक स्वरूपात वाचकांच्या भेटीला आणले आहे. आजूबाजूच्या घटना-बातम्या बघत वाचत मासलेवाईक व्यक्तींना टिपत हे 'कागदी बाण' प्रभावळकरांनी मारले आहेत . यातील विनोदाचं वैशिष्ट्य हेच की ते कुठलीही झूल अंगावर घेत नाही की विदूषकी पोझ घेत नाही. सामान्य वाचकाला वारंवार टोचून घ्यावेसे वाटतील असे हे कागदी बाण आहेत."