Kahani Chutneychi | कहाणी चटणीची
Regular price
Rs. 153.00
Sale price
Rs. 153.00
Regular price
Rs. 170.00
Unit price
Kahani Chutneychi | कहाणी चटणीची
About The Book
Book Details
मिटक्या मारत खायचा चटणी हा पदार्थ भारतीय जेवणातील एक अविभाज्य घटक आहे. मृणाल तुळपुळे यांनी लिहिलेलं 'कहाणी चटणीची' हे पुस्तक तोंडी लावण्याचे पदार्थ करताना आपल्या स्वयंपाकघरातील मार्गदर्शक ठरेल. लेखिकेनं अभ्यासपूर्वक ही माहिती गोळा करून इतक्या चटकदारपणे ती मांडली की, वाचताना तोंडाला पाणी सुटते.