Kahani Londonchya Aajibainchi | कहाणी लंडनच्या आजीबाईंची

Sarojini Vaidya | सरोजिनी वैद्य
Regular price Rs. 203.00
Sale price Rs. 203.00 Regular price Rs. 225.00
Unit price
Kahani Londonchya Aajibainchi ( कहाणी लंडनच्या आजीबाईंची ) by Sarojini Vaidya ( सरोजिनी वैद्य )

Kahani Londonchya Aajibainchi | कहाणी लंडनच्या आजीबाईंची

About The Book
Book Details
Book Reviews

राधा डहाके नावाची एक मुलगी विदर्भातील सावतेली समाजात, आडबाजूच्या एका खेडेगावात, जन्माला आली.परिस्थितीचे टक्केटोणपे खात ती लंडनला पोहोचली...तिला तिथली भाषा येत नव्हती... माणसं-संस्कृती-परंपरा,इतिहास, काही माहीत नव्हतं... इथही ती निरक्षरच होती;पण कालांतरानं ती लंडन शहरातील एक सन्माननीय व्यक्ती झाली.कष्ट, दैन्य, जिद्द, सुखद आणि कठोर योगायोग यांनी शिगोशिग भरलेली अरेबियन नाईटसमध्ये शोभेलशी सुरस सत्यकथा.

ISBN: 978-8-17-434075-7
Author Name: Sarojini Vaidya | सरोजिनी वैद्य
Publisher: Rajhans Prakashan Pvt. Ltd. | राजहंस प्रकाशन प्रा.लि.
Translator: -
Binding: Paperback
Pages: 188
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products