Kahani Mahiti Adhikarachi | कहाणी माहिती अधिकाराची
Regular price
Rs. 405.00
Sale price
Rs. 405.00
Regular price
Rs. 450.00
Unit price

Kahani Mahiti Adhikarachi | कहाणी माहिती अधिकाराची
About The Book
Book Details
Book Reviews
'The RTI Story: Power to the People' चा हा आहे मराठी अनुवाद. लोकांच्या दिशेने झालेला सत्तेचा प्रवास आणि कोंडून पडलेली भयग्रस्त राज्यव्यवस्था, गुदमरलेलं प्रजासत्ताक आणि कुपोषित लोकशाही या सगळ्याला मदतीचा हात कसा मिळाला, याची कहाणी या पुस्तकातूनच आपल्यासमोर उलगडते.