Kahani Manavpranyachi | कहाणी मानवप्राण्याची
Regular price
Rs. 810.00
Sale price
Rs. 810.00
Regular price
Rs. 900.00
Unit price
Kahani Manavpranyachi | कहाणी मानवप्राण्याची
About The Book
Book Details
Book Reviews
वंशवृक्षाचा शोध घेणारे खूप आढळतात. मात्र संपूर्ण मानव वंशाचाच मागोवा घेणारे खटाटोपी संशोधक आहेत. आणि त्यांच्या अथक प्रयत्नातून पुरामानववंशशास्त्र विकसितही झालंय. कहाणी मानवप्राण्याची या नंदा खरे लिखित पुस्तकाच्या माध्यमातून हे संशोधन मराठीत वाचकांना वाचनास उपलब्ध झाले आहे.