Kahani Pachgavachi | कहाणी पाचगावची
Regular price
Rs. 180.00
Sale price
Rs. 180.00
Regular price
Rs. 200.00
Unit price

Kahani Pachgavachi | कहाणी पाचगावची
About The Book
Book Details
Book Reviews
पाचगावची कहाणी ही फक्त एका गावाची गोष्ट नाही.एक लहानसे गाव स्वत:ची प्रगती कशी करून घेते,एवढयावरच ती संपत नाही.हे एक प्रकारचे आधुनिक राज्यशास्त्र आहे.आधुनिक काळामध्ये नागरिकांनी कसं वागायचं,आपल्या भोवतालच्या साधनसंपत्तीचा आपल्या उपजिविकेकरिता संवर्धनशील उपयोग कसा करायचा आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे हे असे जगत असताना आपल्या नागरिकत्वाची आणि व्यक्तीभावाची जपणूक करीत स्वराज्य कसे आणायचे,याचे दिग्दर्शन या कहाणीमधून होते.