Kahani Rushichi An Arunachihi | कहाणी ऋषीची अन् अरुणाचीही
Regular price
Rs. 180.00
Sale price
Rs. 180.00
Regular price
Rs. 200.00
Unit price

Kahani Rushichi An Arunachihi | कहाणी ऋषीची अन् अरुणाचीही
About The Book
Book Details
Book Reviews
डाऊन सिन्ड्रोम असणाऱ्या एका मुलाच्या आईची ही कहाणी ... ऑलंपिक स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणाऱ्या कॅन्सरमुक्त ३५ वर्षाच्या ऋषीची आणि त्याचा आईची ही कहाणी.. मुलाचे वेगळे पण स्वीकारून त्याचा आणि त्याच्यामधील कौशल्याचा तिने कसा शोध घेतला आणि आणि त्यांचा विकास केला त्याची ही कहाणी... अरुणा शहानी यांची ही खडतर प्रवासाची कहाणी ऐकून डाऊन सिन्ड्रोम असणाऱ्या मुलांच्या पालकांना नक्कीच मानसिक बळ मिळेल असे लेखिकेला वाटते..