Kaid Kelele Kalap | कैद केलेले कळप
Regular price
Rs. 261.00
Sale price
Rs. 261.00
Regular price
Rs. 290.00
Unit price

Kaid Kelele Kalap | कैद केलेले कळप
About The Book
Book Details
Book Reviews
स्वत:ला आधुनिक म्हणवणारा आपला समाज चंगळवाद व उपभोगवादाच्या कैदेत कैद झाला आहे.परिणामतः प्रेम,वात्सल्य ,जिव्हाळा व जगण्यातली स्वाभाविकता अशा अनेक गोष्टींना या चंगळवादी जगानं सैतानी काळ्या डोहात थंडगारपणे बुडवून टाकलं आहे... लेखकाने मराठी कादंबरीसाठी पूर्णतः अपरिचित विषय समोर मांडला आहे.