Kaidi Number C - 14861 | कैदी नंबर सी - १४८६१
Regular price
Rs. 248.00
Sale price
Rs. 248.00
Regular price
Rs. 275.00
Unit price

Kaidi Number C - 14861 | कैदी नंबर सी - १४८६१
About The Book
Book Details
Book Reviews
खुनाच्या आरोपाखाली आधी आठ महिने तुरुंगवास, जामिनावर सुटका आणि चार वर्षांनी निर्दोष मुक्तता. 'कैदी नंबर सी- १४८६१' म्हणजेच सुहास गोखले या धडाडीच्या पोलीस अधिकाऱ्याची गोष्ट. ही निव्वळ एका खटल्याची कहाणी नाही . हा आहे संपूर्ण पोलिसी कारकिर्दीचा - त्यातल्या भल्याबुऱ्या अनुभवांसहित - स्थितप्रज्ञतेने घेतलेला मागोवा...