Kaifiyat | कैफियत

Rajan Gavas | राजन गवस
Regular price Rs. 135.00
Sale price Rs. 135.00 Regular price Rs. 150.00
Unit price
Kaifiyat ( कैफियत ) by Rajan Gavas ( राजन गवस )

Kaifiyat | कैफियत

About The Book
Book Details
Book Reviews

वैचारिक, लालित्य, निसर्ग चित्रण आदी घटक या पुस्तकात आहेत. सर्वसामान्यांना अंतर्मुख, अस्वस्थ करायला लावणारी ही 'कैफियत' आहे. शहरी व ग्रामीण दोन्ही समाजजीवन यामध्ये दिसून येतात.जीवन जगत असताना लेखकाच्या सभोवताली जे घडलं ते तसंच 'कैफियत' मध्ये शब्दबद्ध केले आहे. 'कैफियत'मध्ये ग्रामीण व शहरातील आधुनिकतेचे वर्णन दिले आहे तसेच आज समाजात संवेदना, संवेदनशीलता जिवंत आहे. ती संवेदना या 'कैफियत'मध्ये मांडली आहे.

ISBN: -
Author Name: Rajan Gavas | राजन गवस
Publisher: Sadhana Prakashan | साधना प्रकाशन
Translator: -
Binding: Paperback
Pages: 152
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products