Kaikayi |कैकयी

V. V. Shirwadkar | वि. वा. शिरवाडकर
Regular price Rs. 90.00
Sale price Rs. 90.00 Regular price Rs. 90.00
Unit price
Size guide Share
Kaikayi ( कैकयी by V. V. Shirwadkar ( वि. वा. शिरवाडकर )

Kaikayi |कैकयी

Product description
Book Details
Book reviews

'कैकयी' नाटकात वि.वा. शिरवाडकर यांनी ही फक्त खलवृत्तीची स्त्री न दाखवता दशरथाची तरुण पट्टराणी तसेच पुत्रांवर प्रेम करणारी आई हे रूप दाखवले आहे. रामाकडे पाहण्याची कैकयीची दृष्टी ही आईचीच असते, सावत्रपणाची नाही. रामावर असणारे प्रजा आणि भरत यांचे प्रेम पाहून तिचे रामाबद्दलचे पुत्रप्रेम जागृत होते. रामही आपल्या विवेकी स्वभावाने आपल्या मातेला जिंकून घेतो आणि मातापुत्रांचे मनोमिलन होते.ही या नाटकाची रूपरेखा आहे.

ISBN: 978-8-17-185768-5
Author Name:
V. V. Shirwadkar | वि. वा. शिरवाडकर
Publisher:
Popular Prakashan Pvt. Ltd. | पॉप्युलर प्रकाशन प्रा.लि.
Translator:
-
Binding:
Paperback
Pages:
60
Language:
Marathi | मराठी
Edition:
Latest
Male Characters :
9
Female Characters :
5

Customer Reviews

Be the first to write a review
0%
(0)
0%
(0)
0%
(0)
0%
(0)
0%
(0)

Recently Viewed Products