Kajol | काजोळ
Regular price
Rs. 225.00
Sale price
Rs. 225.00
Regular price
Rs. 250.00
Unit price
Kajol | काजोळ
About The Book
Book Details
'काजोळ' ही एका संस्कारक्षम संवेदनशील बालमनाची उत्कट अभिव्यक्ती आहे. काजोळचा रूपबंध कादंबरीसदृश्य असला, तरी त्याला प्रसन्न ललित गद्द्यांचा घाट प्राप्त झाला आहे. तसेच गद्य लेखनास आत्मपर लेखनरीतीची डूब मिळाल्यामुळे ते अधिक भावस्पर्शी व आस्वाद्य झालेले आहे.