Kala Surya Hat Ghalanari Bai | काळा सूर्य हॅट घालणारी बाई

Kamal Desai | कमल देसाई
Regular price Rs. 248.00
Sale price Rs. 248.00 Regular price Rs. 275.00
Unit price
Kala Surya Hat Ghalanari Bai ( काळा सूर्य हॅट घालणारी बाई ) by Kamal Desai ( कमल देसाई )

Kala Surya Hat Ghalanari Bai | काळा सूर्य हॅट घालणारी बाई

About The Book
Book Details
Book Reviews

या दोन लघुकादंबऱ्या आहेत. दोन्ही कथांत - कादंबर्‍यांत मुख्य पात्र स्त्रीच आहे हे विशेष. पॅरॉनॉइड वृत्तीची ती नायिका सबंध गावात नाशाला कारणीभूत झालेले सुंदर शिल्पाकृती असलेलं काळ्या सूर्याचे मंदिर स्फोट करून त्यात आपला बळी देते. हॅट घातलेली बाईदेखील स्टुडिओला आग लावते. या दोन्ही कथांतले चित्रण मॅसोचिस्ट -आत्मपीडक वृत्तीने अतोनात भरलेले आहे.

ISBN: 978-8-17-486960-9
Author Name: Kamal Desai | कमल देसाई
Publisher: Mauj Prakashan Griha | मौज प्रकाशन गृह
Translator: -
Binding: Paperback
Pages: 142
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products