Kalam 370 : Agrah Ani Duragrah | कलम ३७० : आग्रह आणि दुराग्रह
Regular price
Rs. 135.00
Sale price
Rs. 135.00
Regular price
Rs. 150.00
Unit price

Kalam 370 : Agrah Ani Duragrah | कलम ३७० : आग्रह आणि दुराग्रह
About The Book
Book Details
Book Reviews
गेली ७० वर्षे अनेक प्रयत्न करूनही काश्मीर प्रश्नाची सोडवणूक होऊ शकलेली नाही; कारण शेवटी सर्व चर्चा कलम ३७० वर येऊन थांबत असे.हे कलम रद्द केल्याने निर्माण झालेले प्रश्न वैधानिक व भावनिक आहेत.त्यांची सखोल चर्चा या पुस्तकात केली आहे. यूपीएससी - एमपीएससी च्या विध्यार्थी आणि सामान्य वाचक या दोघांनी वाचावेच असे पुस्तक...