Kalamandiratil Ekkechalis Varsha | कलामंदिरातील एकेचाळीस वर्षे
Regular price
Rs. 450.00
Sale price
Rs. 450.00
Regular price
Rs. 500.00
Unit price

Kalamandiratil Ekkechalis Varsha | कलामंदिरातील एकेचाळीस वर्षे
About The Book
Book Details
Book Reviews
सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्सच्या कलापरंपरेतील एक प्रमुख चित्रकार व कलाशिक्षक रावबहादूर धुरंधर याचे हे आत्मकथन... १८९० ते १९३१ या कालखंडातील जे. जे. चा संगतवार इतिहास या पुस्तकात आलेला आहे. दृश्यकलेचा अभ्यास आणि आवड असणाऱ्या वाचक आणि विद्यार्थ्यांना हे पुस्तक अतिशय उपयुक्त आहे.