Kalchakra | कालचक्र
Regular price
Rs. 80.00
Sale price
Rs. 80.00
Regular price
Rs. 80.00
Unit price
Kalchakra | कालचक्र
Product description
Book Details
Book reviews
काल तुम्ही आमच्यावर अवलंबून होता. आज आम्ही तुमच्यावर अवलंबून आहोत ! हे एक कालचक्र आहे ! आज तुम्ही जे म्हणताय, तेच आम्ही आमच्या तरुणपणी म्हणत होतो. आज आम्ही जे म्हणतोय तेच तुम्ही उद्या तुमच्या म्हातारपणी म्हणणार !या चक्रातून सुटका आहे का ? निरुपयोगी म्हणून वृद्धांना फेकून देणं योग्य आहे का ?याचा शोध घेणारे एक प्रभावी नाटक. अनेक पारितोषिके पटकाविणारं !
ISBN: -
Author Name: Jaywant Dalvi | जयवंत दळवी
Publisher: Majestic Publishing House | मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस
Translator:-
Binding: Paperback
Pages: 77
Language: Marathi | मराठी
Edition: Latest
Male Characters : 5
Female Characters : 3
Customer Reviews
Be the first to write a review
0%
(0)
0%
(0)
0%
(0)
0%
(0)
0%
(0)