Kalekarde Strokes | काळेकरडे स्ट्रोक्स

Pranav Sakhadev | प्रणव सखदेव
Regular price Rs. 225.00
Sale price Rs. 225.00 Regular price Rs. 250.00
Unit price
Kalekarde Strokes ( काळेकरडे स्ट्रोक्स ) by Pranav Sakhadev ( प्रणव सखदेव )

Kalekarde Strokes | काळेकरडे स्ट्रोक्स

About The Book
Book Details
Book Reviews

उदास पोकळी... की पोकळीतच उदासी राहते भरून ?समीरच्या आयुष्यात ही पोकळी आहे. का आहे ही पोकळी ? का वागतोय असा ? 'इन्फेक्टेड पेनड्राइव्हमधल्या व्हायरस' सारखा कधी झपाटला जातोय... कधी 'पाय सोडून जळत बसलेल्या औदुंबरासारखा' गुढाकडे ओढला जातोय.... कधी मनामध्ये विचारांचा कोलाहल घेऊन कवितांमधून व्यक्त होत जातोय.... आयुष्याचा ठाव घेतलेल्या सानिका, चैतन्याच्या मैत्रीमुळे कॉलेजातले दिवस सोनेरी होऊ पाहतात. पण अचानक काळे ढग दाटून येतात आणि पुन्हा एकदा करडीकाळी पोकळी तयार होते. या काळ्या पोकळीत त्यांचे ते ढगांसारखे विरून जातात. मग पुन्हा उरते फक्त पोकळी. उदास...अटळ !खाता- पिता- झोपता -उठता -भोगता ही उदासी समीरचा पिच्छा करत राहते. त्याला छळते, त्रास देते आणि जागवतेही ! कॉलेजमधल्या शुभ्र आठवणींच्या कॅनव्हासवरचे.... समीरच्या अंतरंगातले... असे हे भन्नाट बोल्ड... काळेकरडे स्ट्रोक्स.

ISBN: 978-9-38-649349-1
Author Name: Pranav Sakhadev | प्रणव सखदेव
Publisher: Rohan Prakashan | रोहन प्रकाशन
Translator: -
Binding: Paperback
Pages: 219
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products