Kaletil Bharatiyatvachi Chalwal - The Bombay Revivalist School | कलेतील भारतीयत्वाची चळवळ - द बॉम्बे रिव्हायव्हलिस्ट स्कूल
Regular price
Rs. 540.00
Sale price
Rs. 540.00
Regular price
Rs. 600.00
Unit price
Kaletil Bharatiyatvachi Chalwal - The Bombay Revivalist School | कलेतील भारतीयत्वाची चळवळ - द बॉम्बे रिव्हायव्हलिस्ट स्कूल
About The Book
Book Details
Book Reviews
द बॉम्बे रिव्हायव्हलिस्ट स्कूल ही भारतीयत्वाने प्रेरित कलाचळवळ १९२० च्या सुमारास सर जे.जे.स्कूल ऑफ आर्टमध्ये अस्तित्वात आली. बंगाल रिव्हायव्हलिस्ट स्कूल या गाजलेल्या कलाचळवळीच्या तुलनेत मुंबईतील ही कलाचळवळ दुर्लक्षित राहिली. प्राचीन काळापासून ते भारतीय आधुनिक कलाप्रवाहापर्यंतचे या चळवळीचे एकमेकात गुंफलेले धागे चित्रकाराच्या मर्मदृष्टीने आणि कलाअभ्यासकाच्या वस्तुनिष्ठतेने लेखकांनी उलगडून दाखवले आहेत.