Kalicha Uday | कलीचा उदय

Anand Nilkanthan | आनंद नीलकंठन
Regular price Rs. 495.00
Sale price Rs. 495.00 Regular price Rs. 550.00
Unit price
Kalicha Uday ( कलीचा उदय ) by Anand Nilkanthan ( आनंद नीलकंठन )

Kalicha Uday | कलीचा उदय

About The Book
Book Details
Book Reviews

या पुस्तकात लेखकाने दुर्योधनाला नायकाच्या भूमिकेत दाखवले असून, यात महाभारतातील सर्वच व्यक्तिरेखांची तपशीलवार पुनर्मांडणी केलेली आहे. श्रीकृष्णावरील टीका , कर्णाची निष्ठा ,मित्रप्रेम,एकलव्य,अश्वत्थामा यांची श्रीकृष्णाशी असणारी बांधिलकी,परशुराम-कृष्ण संबंध अशा अनेक नवीन गोष्टी उलगडून दाखवण्यात आल्या आहेत.

ISBN: 978-9-38-566582-0
Author Name: Anand Nilkanthan | आनंद नीलकंठन
Publisher: Vishwakarma Publications | विश्वकर्मा पब्लिकेशन्स
Translator: Manasi Dandekar ( मानसी दांडेकर )
Binding: Paperback
Pages: 543
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products