Kaljat Dhavtoy Sasa | काळजात धावतोय ससा
Regular price
Rs. 126.00
Sale price
Rs. 126.00
Regular price
Rs. 140.00
Unit price
Kaljat Dhavtoy Sasa | काळजात धावतोय ससा
About The Book
Book Details
Book Reviews
कासवाबरोबरच्या शर्यतीत सशाला हरवणारा माणूस पुढे एक दिवस जगण्याच्या शर्यतीत स्वत:च काळजात ससा घेऊन फिरेल, असं वाटलं नव्हतं. प्रत्यक्षात मात्र आज तेच दिसतं आहे. उत्तम कांबळे यांच्यासारख्या सिद्धहस्त लेखकानं प्रत्येकाच्या काळजात धावणाऱ्या या सशाला भेडसावणारा भवताल 'काळजात धावतोय ससा' या लेखसंग्रहात मार्मिक शब्दांत मांडला आहे.