Kalokhatun Ujedakade | काळोखातून उजेडाकडे

Laxman Krushnaji Pansare | लक्ष्मण कृष्णाजी पानसरे
Regular price Rs. 144.00
Sale price Rs. 144.00 Regular price Rs. 160.00
Unit price
Kalokhatun Ujedakade ( काळोखातून उजेडाकडे ) by Laxman Krushnaji Pansare ( लक्ष्मण कृष्णाजी पानसरे )

Kalokhatun Ujedakade | काळोखातून उजेडाकडे

About The Book
Book Details
Book Reviews

इंजिनीयर होण्याची महत्त्वाकांक्षा पुरी करण्याची जिद्द. तत्त्वांशी तडजोड न करण्याची सचोटी. मिंधेपणा अव्हेरणारा स्वाभिमान. या बळावरच त्यांनी लढा दिला व्यवस्थेतील भ्रष्ट मानसिकतेविरुद्ध. आजही ही लढाई सुरूच आहे. आपल्या सहप्रवाशांच्या सहकार्याने ही भ्रष्ट मानसिकता कधी ना कधी नष्ट होईल, असा आशावाद जागवणारे आत्मकथन.

ISBN: 978-8-11-962539-0
Author Name: Laxman Krushnaji Pansare | लक्ष्मण कृष्णाजी पानसरे
Publisher: Rajhans Prakashan Pvt. Ltd. | राजहंस प्रकाशन प्रा.लि.
Translator: -
Binding: Paperback
Pages: 88
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products