Kalparva | कालपरवा
Regular price
Rs. 135.00
Sale price
Rs. 135.00
Regular price
Rs. 150.00
Unit price

Kalparva | कालपरवा
About The Book
Book Details
Book Reviews
इतिहास ,राजकारण ,समाजकारण ,पर्यावरण आणि क्रिकेट या पाचही क्षेत्रांत संशोधनपर तरीही ललितरम्य लेखन हे रामचंद्र गुहा यांचा लेखन गुणविशेष. इतिहासाचे धागे वर्तमानात जुळवून आणणे हे त्याचे मुख्य वैशिष्ट .. ही त्याची खासियत या पुस्तकांतील लेख वाचताना जाणवेल. डिसेंबर २०१२ ते २०१५ या कालावधीत 'The Telegraph' या दैनिकात प्रसिद्ध झालेल्या स्तंभाचे अनुवाद या पुस्तकात सादर केले आहेत.