Kalshichya Tirthavar | कळशीच्या तीर्थावर
Regular price
Rs. 315.00
Sale price
Rs. 315.00
Regular price
Rs. 350.00
Unit price

Kalshichya Tirthavar | कळशीच्या तीर्थावर
About The Book
Book Details
Book Reviews
नियतीनं आपल्या विषारी डंखानं गदिमांच्या अमृतमय लेखणीला कायमचं निर्जीव करून टाकलं. कळशीच्या तीर्थावर, या शरतकुमार माडगूळकर यांनी लिहिलेल्या पुस्तकात मध्यमवर्गीय कुटुंबातील एक कर्ता म्हणून साधं-सरळ आयुष्य जगणारा एक पारंपारिक, मुलांचे वडील, सख्ख्या भावंडांचा वडील बंधू, एका सहधर्मचारिणीचा आयुष्याचा जोडीदार, एका स्नेहवत्सल मातेचा बुध्दिवंत लेक आणि आप्तमित्रांचा हितैषी अशा विविध भूमिकांतील गदिमांच्या छटांचे गहिरे रंग दिसतात.