Kamal Desai : Ek Akalan | कमल देसाई : एक आकलन

Vandana Bhagwat | वंदना भागवत
Regular price Rs. 117.00
Sale price Rs. 117.00 Regular price Rs. 130.00
Unit price
Kamal Desai : Ek Akalan ( कमल देसाई : एक आकलन ) by Vandana Bhagwat ( वंदना भागवत )

Kamal Desai : Ek Akalan | कमल देसाई : एक आकलन

About The Book
Book Details
Book Reviews

कमल देसाई यांचे लिखाण हे कायमच वेगळे राहिले आहे. त्याचे लिखाण हे स्त्रीवादाकडे जाणारे आहे. त्यांचा लेखनाची मांडणी ही कायमच सखोलपणे विचारप्रवृत्त करणारी राहिली आहे. लेखनातील मूलभूत तिढ्याची उकल,लेखांची आशयघनता, अशा अनेक कंगोऱ्याचे आकलन या पुस्तकात वंदना भागवत करण्याचा प्रयत्न करतात.

ISBN: 978-9-38-236432-0
Author Name: Vandana Bhagwat | वंदना भागवत
Publisher: Shabd Publication | शब्द पब्लिकेशन
Translator: -
Binding: Paperback
Pages: 111
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products