Kamala | कमला

Krupabai Satyanadan | कृपाबाई सत्यनादन
Regular price Rs. 135.00
Sale price Rs. 135.00 Regular price Rs. 150.00
Unit price
Kamala ( कमला ) by Krupabai Satyanadan ( कृपाबाई सत्यनादन )

Kamala | कमला

About The Book
Book Details
Book Reviews

एकोणिसाव्या शतकात कृपाबाई सत्यनादन यांनी इंग्रजी कादंबरी लिहिली, ही घटनाच महत्वपूर्ण.बुद्धीचे वरदान लाभलेल्या कृपाबाईंनी प्रकृती अस्वास्थ्याला तोंड देत लेखन केले.मुस्लिम शाळाही काढली.'कमला' या त्यांच्या पुस्तकरूपाने प्रकाशित झालेल्या पहिल्या कादंबरीचा हा अनुवाद.या कादंबरीत एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्रातील कौटुंबिक - सामाजिक वातावरणाचे दर्शन घडते.पारंपारिक चौकटीतून बाहेर पडून नवे भान स्वीकारणारी ही नायिका !

ISBN: 978-8-17-434562-2
Author Name: Krupabai Satyanadan | कृपाबाई सत्यनादन
Publisher: Rajhans Prakashan Pvt. Ltd. | राजहंस प्रकाशन प्रा.लि.
Translator: Rohini Tukdev ( रोहिणी तुकदेव )
Binding: Paperback
Pages: 162
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products