Kamala Haris | कमला हॅरिस
Regular price
Rs. 203.00
Sale price
Rs. 203.00
Regular price
Rs. 225.00
Unit price

Kamala Haris | कमला हॅरिस
About The Book
Book Details
Book Reviews
या पुस्तकामध्ये साहसी आणि करिष्मा असणाऱ्या महिलेची प्रेरणादायी कथा आहे. राजकारणामध्ये असूनही आणि कितीही कठीण परिस्थिती आली तरीही त्यांनी आपलीं तत्त्वं जपली. हॅरिस या स्वतः प्रभावी नेता आहेत ज्यांनी लोकांसमोर एक नवीन पायंडा पाडलाआहे. कित्येक लोकांसाठी त्या आदर्श ठरत आहेत. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन कित्येक जण त्यांच्यासारखं महान यश संपादन करतील यात शंकाच नाही. त्यामुळे या प्रकारचं यश प्राप्त करणाऱ्या त्या महिला असल्या तरीही शेवटच्या नक्कीच नसतील.