Kamala |कमला
Regular price
Rs. 150.00
Sale price
Rs. 150.00
Regular price
Rs. 150.00
Unit price
Kamala |कमला
About The Book
Book Details
Book Reviews
स्त्री आणि पुरुष या दोघांचीही सध्याच्या समाजव्यवस्थेत होणारी कुचंबणा दाखवणे , हा ' कमला ' नाटकाचा हेतू आहे. या नाटकाची रचना दुपंखी आहे . पुरुषप्रधान समाजरचनेमुळे स्त्रीची आणि भांडवलशाही अर्थरचनेमुळे पुरुषाची होणारी कोंडी , अशी समांतर जाणारी दोन सूत्रे या नाटकात आहेत .