Kameru | कामेरू
Regular price
Rs. 270.00
Sale price
Rs. 270.00
Regular price
Rs. 300.00
Unit price
Kameru | कामेरू
About The Book
Book Details
कामेरू' या कादंबरीचा विषय कामभावना असला तरी वैविध्यपूर्ण विषय यात येतात. ग्रामजीवनापासून सुरु होणारी ही कथा शहरी जीवनात स्थिरावते. या कादंबरी मध्ये प्रामुख्याने कामवासना,सुखदुःख यावर प्रकाशझोत टाकला आहे, तसेच यामध्ये येणारे कामेच्छांचे चित्रण अस्वस्थ करते. एकूणच कामभावना आणि त्याभोवती येणारे वेगवेगळे विषय लेखक श्री.ना. पेंडसे सूक्ष्मपणे 'कामेरू' मध्ये रेखाटतात.