Kanha : Barashingyache Jangal | कान्हा : बारशिंग्याचे जंगल
Regular price
Rs. 540.00
Sale price
Rs. 540.00
Regular price
Rs. 600.00
Unit price
Kanha : Barashingyache Jangal | कान्हा : बारशिंग्याचे जंगल
About The Book
Book Details
कान्हातील निरीक्षण आणि अभ्यास करताना लेखक अतुल धामनकर यांना अनेक थरारक आणि रोमांचक अनुभवांना सामोरं जाण्याची संधी मिळाली त्या अनुभवांना या पुस्तकात लेखकानी शब्दबद्ध केलं आहे. 'अरण्यवाचनाच्या डोळस अनुभवांना' या पुस्तकात ओघवत्या भाषेत त्यांनी अशा प्रकारे व्यक्त केले आहे की जंगलात नित्य घडणाऱ्या अनेक घटनांचा जबरदस्त अनुभव वाचक चार भिंतीत बसून घेऊ शकतो.