Kantachi Saundaryamimansa | कांटची सौंदर्यमीमांसा

R. B. Patankar | रा. भा. पाटणकर
Regular price Rs. 630.00
Sale price Rs. 630.00 Regular price Rs. 700.00
Unit price
Kantachi Saundaryamimansa ( कांटची सौंदर्यमीमांसा ) by R. B. Patankar ( रा. भा. पाटणकर )

Kantachi Saundaryamimansa | कांटची सौंदर्यमीमांसा

About The Book
Book Details
Book Reviews

इमॅन्युअल कांट (१७२४-१८०४) या आधुनिक काळातील,एक स्तिमित करणारा चमत्कार होता. त्याची प्रमुख क्षेत्रे म्हणजे ज्ञानशास्त्र आणि नीतीशास्त्र.. वैचारिक विश्वात निर्माण झालेली दरी भरून काढण्यासाठी तो सौंदर्यशास्त्राकडे वळला. रा.भा. पाटणकर यांनी या महान लेखाचे सौंदर्यशास्त्राबद्दलचे विवेचन चिकित्सक पद्धतीने उलगडून दाखवले आहे.

ISBN: 978-9-35-091023-8
Author Name: R. B. Patankar | रा. भा. पाटणकर
Publisher: Mauj Prakashan Griha | मौज प्रकाशन गृह
Translator: -
Binding: Paperback
Pages: 382
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products