Kapuskondyachi Goshta | कापूसकोंड्याची गोष्ट
Regular price
Rs. 135.00
Sale price
Rs. 135.00
Regular price
Rs. 150.00
Unit price
Kapuskondyachi Goshta | कापूसकोंड्याची गोष्ट
About The Book
Book Details
Book Reviews
पेन्सिल्वेनिया विद्यापीठात इतिहासाचे प्राध्यापक असणार्या डॉ. लक्ष्मण सत्या यांनी या पुस्तकात उपलब्ध माहितीसंग्रहाच्या आधारे ब्रिटिशांच्या वसाहतवादी धोरणांमागची प्रेरणा, त्यांची अंमलबजावणी आणि स्थानिक लोकजीवन, निसर्ग आणि पशुधन यांच्यावर झालेले विपरीत परिणाम यांची अव्यक्त कथाच वाचकांसमोर ठेवली आहे.शेतकरी, अभ्यासक, पत्रकार, निसर्गप्रेमी, सामाजिक कार्यकर्ते, राजकारणी आणि शिक्षक अशा सर्वांसाठीच हा वसाहतकालीन धोरणांचा लेखाजोखा महत्त्वाचा तर आहेच, परंतु आजच्या समस्यांबाबत दिशादर्शकही आहे.