Kargil - Anpekshit Dhakka Te Vijay | कारगिल - अनपेक्षित धक्का ते विजय
Regular price
Rs. 450.00
Sale price
Rs. 450.00
Regular price
Rs. 500.00
Unit price

Kargil - Anpekshit Dhakka Te Vijay | कारगिल - अनपेक्षित धक्का ते विजय
About The Book
Book Details
Book Reviews
जनरल व्ही.पी. मलिक, माजी चीफ ऑफ आर्मी स्टाफ यांचे हे भेदक पुस्तक पाकिस्तानी लष्कराच्या चाली आणि डावपेचांमागच्या तर्कशास्त्राचं विश्लेषण करणारं आणि भारताच्या बाजूनं टेहळणी,गुप्तवार्ता संकलनाच्या अपयशाचं प्रमाण,तसंच या त्रुटी दूर करायच्या उपाययोजना अशा महत्त्वाच्या प्रश्नांचा आढावा घेणारं हे पुस्तक आहे.