Karmadharma Sanyog | कर्मधर्म संयोग
Karmadharma Sanyog | कर्मधर्म संयोग
सत्त्वगुणाचा स्पर्श झाल्याशिवाय खरा जीवनविकास साधणार नाही, असे मानसशास्त्र आणि प्राचीन परंपरा ह्या दोन्ही ज्ञानशाखा सांगतात. दैनंदिन व्यवहारी आयुष्यामध्ये धर्म, देव, कर्मकांडे, दैव ह्या विषयांवरचे अनेक प्रश्न तुमच्या-आमच्या समोर असतात. जीवनविकासाच्या दृष्टीकोनातून त्याकडे कसे पाहता येईल, ह्याचा विचार ह्या पुस्तकात केला आहे.व्यक्तिमत्त्व विकासाकडून 'सेल्फ अक्चुलायझेशन' कडे जाणारी पाश्चात्त्य मानसशास्त्रीय संकल्पना आणि जीवनविकासाला आध्यात्मिक चौकटीत बसवणारी पौर्वात्य संकल्पना ह्यांचा हा संगम आहे, हे पुस्तक आहे एकविसाव्या शतकातील जिज्ञासू मनांसाठी!.