Karmayogi Sanyasi | कर्मयोगी संन्यासी
Regular price
Rs. 720.00
Sale price
Rs. 720.00
Regular price
Rs. 800.00
Unit price

Karmayogi Sanyasi | कर्मयोगी संन्यासी
About The Book
Book Details
Book Reviews
न्या. नरेंद्र चपळगावकरांचे 'कर्मयोगी संन्यासी' हे (कै.) पू. स्वामी रामानंद तीर्थ यांचे जीवनचरित्र अनेक दृष्टीने एकमेवाद्वितीय ठरावे असे आहे. पहिला विशेष म्हणजे जवळजवळ साडेचारशे पानांचा हा ग्रंथ हातात घेतल्यानंतर खाली मुळी ठेववतच नाही, इतका तो सरळ आणि खिळवून ठेवणारा असा उतरला आहे. दुसरे असे की, यात नुसते गुणगान नाही,तर स्वामीजींच्या व्यक्तिमत्त्वाचा आलेख मांडताना त्यांची जडणघडण, आजार-संकटांतून त्यांनी काढलेला मार्ग याचा मागोवा आहे.